77 | Punjabi Khasiyat | पंजाबी खासियत | भाज्या व डाळी | Usha Purohit | उषा पुरोहित | आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 108 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 | Punjabi recipes | Recipe | पाककला | 50 | Punjabi Khasiyat.jpg | Punjabi KhasiyatBC.jpg |
सॅलड्स व कोशिंबिरी
वसुमती धुरू
कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.
Reviews
There are no reviews yet.