978-93-92374-26-5 | Jaggu baggu | जग्गू बग्गू | Gitanjali Bhosale | गीतांजली भोसले | छापा – काटा तुम्हाला तुमच्याकडचं भूभूचं किंवा मनीमाऊचं पिल्लू खूप खूप आवडतं . पण हे असं तुम्हाला वाटतं ना ! समज त्या पिल्लालाच विचारलं तर ? जग्गू – बग्गू एका सुगरण पक्षिणीनं एका घुबडाच्या पिल्लाला आपल्या घरट्यात घेतलं , त्याला आईसारखं प्रेम दिलं आणि वाढवलं तर खरं … पण मोठा झाल्यावर तो त्याच्याच भावांना , आईला तर नाही ना खाणार ? सच्ची सारण्या तुम्ही प्रामाणिक असाल .. अगदी खऱ्या खऱ्या मनाचे असल तर तुम्हाला जगात अगदी काहीही मिळू शकतं . नाही खरं वाटतं ? मग वाचा तर ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | Children | बालसाहित्य | 70 |
मुलांसाठी ओळख पर्यावरणाची
निर्मला मोने
उद्या जगात सुखानं रहातायावं ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी काय करायला हवं कसली काळजी घ्यायला हवी काय टाळायला हवं हे कळून घेणं आपलं कामच आहे .
Reviews
There are no reviews yet.