403 | 978-93-86493-77-4 | Shodh | शोध | Swati Raje | स्वाती राजे | चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता
आकाशातल्या सूर्याचा भारी राग! या सूर्याची खोड मोडण्यासाठी त्याने सुरू केला एक गमतीदार शोध! तर ही गोष्ट, ‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या शोधाशोधीची आणि शेवटी त्याला लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची! चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 16 | 20.5 | 20.3 | 0.2 | 80 | Children | बालसाहित्य | 80 | ShodhaCoverImage | ShodhCoverBC.jpg |
प्रेमळ भूत : भाग १
शाळेतली भुताटकी आणि इतर कथा
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O भुताशी मैत्री
O शाळेतली भुताटकी
O सर्कशीत भुताटकी
O घरातली भुताटकी
Reviews
There are no reviews yet.