75.00

प्रेमळ भूत : भाग ३

भूगोल भुताटकी आणि इतर कथा


राजीव तांबे हे अनेक वर्षं सातत्याने केवळ मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार आहेत. 'बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल' त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार' 2016मध्ये मिळाला. देश आणि विदेशातील 23 भाषांतून 109 पुस्तके प्रकाशित. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या असून अभिनव शिक्षणपद्धतींवर त्यांचा विशेष भर असतो. त्यांनी 'युनिसेफ'साठी शिक्षण सल्लागार म्हणूनही काम केलं असून आजवर त्यांना अनेक मानसन्मान देऊन गौरवण्यात आलं आहे. मुलांशी बोलणं, त्यांना कथा-गोष्टी-गाणी म्हणून दाखवणं, संवाद साधणं या गोष्टी त्यांना विशेष प्रिय आहेत.

जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!

मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!

कथा
O जंगलात भुताटकी
O भूगोल भुताटकी
O जिवंत चित्र


978-93-82591-22-1 Paper Back 52

Reading Time: 1 Minutes (135 words)

234 978-93-82591-22-1 Premal Bhoot Part 3 प्रेमळ बहुत : भाग ३ भूगोल भुताटकी आणि इतर कथा Rajiv Tambe राजीव तांबे जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!कथाO जंगलात भुताटकी

O भूगोल भुताटकी

O जिवंत चित्र

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 52 21.5 15 0.5 105
It is a fascinating story of Raina and her best friend who is a ‘Ghost’. But this Ghost is not at all scary. He is edneated and loves to help children with good heart. Children will deficately enjoy the thrilling and hilarious stories of Premal Bhoot full of entertainment.
Children बालसाहित्य 75 premal bhoot_3_RGB premal bhoot_3_BackBC.jpg
Weight 105 g
Dimensions 21.6 × 14 × 0.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.