407 | 978-93-86493-80-4 | Nakaticha Naak | नकटीचे नाक | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली
आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं. तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!” आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.” मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का? नाक नसलेला माणूस कसा दिसेल? मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी? जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे नाकाने कांदे सोलता आले नसते. आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात? बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात? |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | NaktichaNak | NaakBC.jpg |
अंधाराचं गांव
स्वाती राजे
ही गोष्ट जादूची.
जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि
सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.
अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!
राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!
उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.
आलं का यश त्यात तिला?
गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!
जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि
तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…
Reviews
There are no reviews yet.