युक्रेन युद्धाचा अन्वयार्थ

आशिष काळकर लिखित ‘युक्रेन युद्ध सत्तासंघर्ष की ऊर्जासंघर्ष?’ हे पुस्तक रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणार्‍या युद्धाचा बातम्यांपलीकडे मागोवा घेतं.

Read more

बढिया है!

भाषा ही आपल्या डीएनएमध्ये कायम राहते. त्यामुळेच ‘बढिया है!’ म्हटले तरी त्याला मराठीचा गंध येतच राहणार.

Read more

‘त्या’जगाची दु:खं, उपेक्षा समजून घेण्यासाठी…

आजही जगभर स्त्री म्हणून एक भेदाची, एक उपेक्षेची, एक दुय्यमत्वाची भावना स्त्रीच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात येतेच हे एक विदारक सत्य आहे.

Read more

बाल-किशोर महोत्सव

१९ ते २७ डिसेंबर २०२१
बाल गटासाठी चित्रकला स्पर्धा आणि किशोर गटासाठी क्विझ कॉम्पिटिशन आणि विजेत्यांना मिळणार भरपूर बक्षिसं

Read more
1 2 12