गॅजेट्सच्या दुनियेत! – लेखमालिकेविषयी….
कल्पनेपलीकडील, आयुष्य सुकर करणारी ‘हटके गॅजेटस’ सांगणारी लेखमालिका! ‘गॅजेट्सच्या दुनियेत’..
कल्पनेपलीकडील, आयुष्य सुकर करणारी ‘हटके गॅजेटस’ सांगणारी लेखमालिका! ‘गॅजेट्सच्या दुनियेत’..
केवळ गाणीच नाही, तर या चष्म्यांच्या मदतीने तुम्ही फोनवर बोलू शकता, आलेला एखादा फोन उचलू शकता किंवा कट करू शकता..
शांत झोप आणि निरोगी आरोग्य या दृष्टीने हा बेड एक उत्तम पर्याय आहे, सध्या ऑनलाईन वेबसाईट्सवर याची विक्री सुरु आहे.
खिडकीत येणाऱ्या पक्ष्यांचे एचडी फोटोज आणि व्हिडिओज टिपण्याची क्षमता यात आहे. यासाठी यामध्ये अत्याधुनिक सेन्सर्स देण्यात आलेले आहेत.
या बॅटला चार्जिंगचा पर्याय देण्यात आला असून एकदा चार्ज केल्यानंतर सलग ७-८ तास याचा वापर करता येतो.
घरांत जास्त धूळ असेल तर स्वच्छतेसाठी या रोबोमध्ये टर्बो मोड देण्यात आलेला आहे. गुगल व्हॉइस कमांडच्या माध्यमातून या रोबोला सूचना देता येतात.