बाल-किशोर महोत्सव

१९ ते २७ डिसेंबर २०२१
बाल गटासाठी चित्रकला स्पर्धा आणि किशोर गटासाठी क्विझ कॉम्पिटिशन आणि विजेत्यांना मिळणार भरपूर बक्षिसं

Read more

पोलीस खात्याला १००० पुस्तकांची भेट : रोहन प्रकाशन व पुण्यभूषण फाऊंडेशनचा उपक्रम

रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या १००० प्रती या संस्थांतर्फे पोलीस खात्याला भेट देण्यात आल्या.

Read more
1 2