News5

रोहन प्रकाशनच्या अभिनव वेबसाइटचे अनावरण

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे एकूणच काळ बदलला आहे . त्यामुळे वाचनाच्या सवयी देखील बदलत आहेत . या सगळ्या बदलांचा प्रकाशक म्हणून विचार करताना आपणही काही वेगळे प्रयोग करावेत असं प्रकर्षाने आम्हाला जाणवत होतं . म्हणूनच रोहन प्रकाशनाची वेबसाइट नव्या स्वरुपात घेऊन येत आहोत. वेबसाइटचा अनावरण सोहळा facebook Live कार्यक्रमाद्वारे होणार असून आपण जरूर उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.

प्रमुख पाहुणे :
अमृता सुभाष
अभिनेत्री, लेखिका

सचिन कुंडलकर
दिग्दर्शक, लेखक

दिनांक : शनिवार, १० जुलै २०२१
वेळ : सायंकाळी ५ ते ६

फेसबुक लाइव्ह लिंक :
www.facebook.com/rohanprakashan
कार्यक्रमाच्या अपडेट्ससाठी रोहन प्रकाशनचं फेसबुक पेज फॉलो करा.

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *