₹250.00
रोहन प्राइम
भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम…
रोहन प्रकाशन तर्फे वाचकांसाठी एक खास सभासद योजना – ‘रोहन प्राईम’!
‘रोहन प्राईम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम…फक्त सभासदांसाठी!
+ विशेष भेट : मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट.
+ ‘रोहन प्राईम’ मेंबर्सना मिळणाऱ्या सवलती :
-
- ‘रोहन’च्या पुस्तकांवर हक्काची २५% सवलत.
- फक्त ‘रोहन प्राईम’ मेंबर्सना मिळणार पुस्तकावर २५%हून अधिक प्रकाशनपूर्व सवलत.
- ‘रोहन प्राईम’ मेंबर्ससाठी कायमच ‘एक्स्क्लुझिव्ह डिस्काउंट कुपन्स’.
+ विशेष कार्यक्रम व उपक्रम :
-
- अल्पावधीत लोकप्रिय झालेला ‘गपशप दिलसे‘ हा online कार्यक्रम आता फक्त ‘रोहन प्राईम’ मेंबर्ससाठी!
- रोहन साहित्य मैफल, प्रकाशन समारंभ अशा कार्यक्रमांचे ‘रोहन प्राईम’ मेंबर्सना विशेष आमंत्रण व राखीव जागा.
- ‘रोहन प्राईम’ मेंबर्ससाठी विशेष स्पर्धांचं आयोजन.
- ‘रोहन प्राईम’ मेंबर्ससाठी वार्षिक ‘लकी–ड्रॉ‘चे आयोजन.
+ इतर फायदे :
-
- आगामी पुस्तकं आणि इतर प्रकाशनांची माहिती ‘रोहन प्राईम’ मेंबर्सना सर्वप्रथम.
- प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी केलेल्या पुस्तकांवर लेखकाची स्वाक्षरी फक्त ‘रोहन प्राईम’ मेंबर्ससाठी.
- ‘रोहन प्राईम’ मेंबर्सना ‘रोहन साहित्य मैफल’ या मासिकाचे मोफत सभासदत्व!
नियम व अटी :
-
- सर्व सवलती आणि फायदे फक्त रोहन प्रकाशनाच्या पुस्तकांच्या खरेदीवरच.
- रोहन प्रकाशनाच्या वेबसाईटवरून किंवा ऑफिसमधून केलेल्या पुस्तकखरेदीवरच सर्व सवलतींचा लाभ मिळू शकेल.
- आपण निवडलेली एकच सवलत एका वेळी लागू होईल.
- लेखकाच्या उपलब्धतेनुसार त्याच्या स्वाक्षरीसह पुस्तक देण्याचा रोहन प्रकाशनाचा प्रयत्न असेल.
- रोहन प्राईम मेंबरशिपची मुदत संपेपर्यंत या सवलती वैध असतील.
- ‘रोहन साहित्य मैफल‘ हे मासिक जोवर प्रकाशित होईल, तोवर प्राईम मेंबर्सना ओनलाईन किंवा छापील स्वरूपात अंक मोफत पाठवण्यात येईल.
- कार्यक्रमांचे नियोजन हा रोहन प्रकाशनाचा सर्वाधिकार असेल. परिस्थितीनुरूप त्याबाबत निर्णय घेण्यात येतील.
- विविध योजना, आगामी पुस्तकं, कार्यक्रम याबाबतची माहिती आपल्याला वेळोवेळी विविध माध्यमांद्वारे कळवण्यात येईल.
- सर्व हक्क राखीव.