संपादकीय (दिवाळी अंक)
मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल.
मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल.
कॉलेजच्या दिवसांत कॉलेजला दांड्या मारून आम्ही रबरी स्लीपर्स झिजेपर्यंत शहर भटकलो. गड-किल्ले फिरलो. जेवढा सिंहगड-रायगड आमच्या ओळखीचा होता; तेवढंच ताज आणि सन-अँड-सँड ओळखीचं झालं होतं.
मी शेवटच्या वर्षाला आले. कॉलेज संपणार ह्याचबरोबर पुरुषोत्तमच शेवटचं वर्ष ही जाणीव झाली. काहीही करून बाहेर पडण्याआधी ‘फर्ग्युसन’ला ‘पुरुषोत्तम करंडक’ मिळवून द्यायचाच असं ठरवलं.
विलक्षण सुंदर हसणं होतं ते. लगोलग म्हणाले, “मी गुरुनाथ धुरी, मुंबईला असतो. पण मुळचा इथलाच, वरवडे गावचा.”
पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी या नित्याच्याच गोष्टी होऊन गेल्या आणि पाहता पाहता मी शिक्षण सोडून अडीच वर्षे उलटून गेली. याचवेळी एक घटना घडली आणि माझ्या आयुष्यानं एक वेगळं वळण घेतलं
बदलत्या काळात टीव्ही, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन या सगळ्यातून मुळात मुलांची रात्रच पहाटे तीन वाजता होते तिथे ‘रियाजाला पाच वाजता उठा’ हे सांगून उपयोग होत नाही. पण, स्वरसाधना ही दिवसभर केव्हातरी करण्याची गोष्ट नव्हे हेही पटवून द्यावं लागतं.
तापाने फणफणलेली काकू काकांकडे निर्णयासाठी पाहत होती आणि तिचे डोळे त्या माडासाठी भरून आले होते….
ती चाळीशीत असताना तिला पहिल्यांदा पाहिलेलं. लाईनमध्ये ती एकमेव बाई होती जी इरकल साडी नेसायची.
पहिल्यांदा अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यावर, ही माणसं भुकेनं उपाशी मरतील याचा अंदाज येऊन लोकांना अन्नधान्याची पाकिटे पुरविण्याचा विचार सोशल माध्यमावर टाकला; आणि मदतीचा ओघ सुरू झाला.