रंग, गंध आणि पोताला सन्मान मिळवून देणारी राधिका (मंझिलसे बेहतर है रास्ते…)
– तिच्या वडलांचं एका ओळीत उत्तर आलं – ‘Who has stopped you to travel in your own country?’
– तिच्या वडलांचं एका ओळीत उत्तर आलं – ‘Who has stopped you to travel in your own country?’
शिक्षण आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या आणि अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुपला नुसतं ‘फोटोग्राफर’ म्हणणं योग्य ठरणार नाही.
महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते.
चारुदत्तने चितारलेल्या माणसांची दुनिया रोचक आहे. ती आपला, समाजाचा आणि वेगवेगळ्या परिस्थितीचा लखलखीत आरसा आहे.
संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं…
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….
या सदरात कम्फर्टझोनची चौकट मोडून शून्यापासून नवी सुरुवात करण्यामागची ऊर्मी काय असते, हे आणि बरंच काही… आपण समजून घेणार आहोत…
वाचन वेळ : ३ मि. / शब्दसंख्या : २९१
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून तिने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
वाचनवेळ : १८ मि. / शब्दसंख्या : १७९७