३. फिशप्‍लेट्स

फिशप्‍लेटचे मुख्य कार्य, म्हणजे दोन रुळांना भक्‍कम जोड देणे, ट्रॅकमध्ये कन्‍टिन्‍यूइटी म्‍हणजे सलगता ठेवणे आणि त्‍याचप्रमाणे ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या तापमान बदलानुसार निर्माण होणारी गरज पूर्ण करणे. दोन रुळ जोडताना त्‍यामध्ये थोडी गॅप म्‍हणजे फट ठेवलेली ...

२. रुळाच्‍या जोडाचे प्रकार

रेल्‍वेच्‍या एका रुळाची लांबी १३ मीटर असते. हे दोन रुळ ज्‍या ठिकाणी जोडले जातात त्‍या ठिकाणाला रेल जॉइंट म्‍हणतात. हे रेल जॉइंट्स दोन प्रकारांत असतात. एक म्‍हणजे दोन रुळांच्‍या स्‍थितीप्रमाणे होणारा जोड आणि दुसरा जोड म्‍हणजे स्लीपरच्‍या स्‍थितीप्रमा ...

१. क्‍लिप्‍स, स्‍पाइक्‍स, चेअर्स आणि कीज

रेल्‍वे ट्रॅक स्लीपर्सवर पक्‍का बसवलेला असतो. पूर्वीच्‍या काळी लाकडी स्लीपर्स वापरात होते. त्‍याचप्रमाणे लोखंडी म्हणजे मेटल स्लीपर्सही वापरले जात होते. रेल्‍वे ट्रॅक हा, त्‍या त्‍या प्रकारच्या स्लीपरवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खिळे (Spikes) व ...