news2

आमच्या लेखकांचं अभिनंदन!

२०१९ सालच्या यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारांमध्ये ‘रोहन’च्या तीन लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. या लेखकांचे अभिनंदन! पुरस्काराचे तपशील :

  • प्रौढ वाङ्मयासाठीचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार ‘शिक्षणकोंडी’ या पुस्तकाला…  लेखक : परेश जयश्री मनोहर, संतोष शेंडकर  
  • बालवाङ्मयासाठीचा राजा मंगळवेढेकर कथा पुरस्कार (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथा) ’शोध’ या पुस्तकाला…  लेखक : स्वाती राजे
  • बालवाङ्मयासाठीचा यदुनाथ थत्ते पुरस्कार (सर्वसामान्य ज्ञान छंद व शास्त्रे) ‘बबडू बँकेत’ या पुस्तकाला… लेखक : विजय तांबे

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *