177 | 978-93-80361-46-8 | Goshti Purun Uranarya : Part – 3 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ३) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children stories | Children | बालसाहित्य | 35 | Goshti Purun Uranarya Part – 3.jpg | GoshtiPurunUrnarya3BC.jpg |
नकटीचं नाक
वाचा जाणा करा संच
कविता महाजन
सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली
आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.
तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”
आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”
मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?
नाक नसलेला माणूस कसा दिसेल?
मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?
जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे
नाकाने कांदे सोलता आले नसते.
आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?
बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?
Reviews
There are no reviews yet.