409 | 978-93-86493-82-8 | Na Aikanare Kaan | न ऐकणारे कान | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | बाबाने सांगितलं की, “आज ‘नो हॉर्न डे’ आहे.”
“तो कशासाठी असतो?” मैत्रेयीने विचारलं. बाबाने उत्तर दिल्यावर त्या उत्तरामधून पुन्हा अनेक प्रश्न तिच्या मनात उगवले. ध्वनिप्रदूषण म्हणजे काय? गोंगाट आणि कल्ला म्हणजे मज्जा की त्रास? ध्वनी मोजता कसा येतो आणि तो कशाने मोजतात? सुमनमावशीच्या मुलीला कान तर आहेत, पण तिला ऐकू का येत नाही? डोळ्यांत कचरा जाऊ लागला की पापण्या पटकन बंद होतात, तसं झाकण आपल्या कानांना का नसतं? हत्ती इतक्या मोठ्या कानांनी काय करतो? पक्ष्यांना कानच नसतात का? |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | Naaiknarekaan | KaanBC.jpg |
शोध
[taxonomy_list name=”product_author” include=”528″]
चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता
आकाशातल्या सूर्याचा भारी राग!
या सूर्याची खोड मोडण्यासाठी
त्याने सुरू केला एक गमतीदार शोध!
तर ही गोष्ट,
‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या
शोधाशोधीची आणि शेवटी त्याला
लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची!
चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते!
Reviews
There are no reviews yet.