405 | 978-93-86493-75-0 | Babdu Banket | बबडू बँकेत | मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख | Vijay Tambe | विजय तांबे | बँकेचे व्यवहार कसे चालतात?
बँकेत खाती किती प्रकारची असतात? बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं? मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ? एटीएममधून पैसे कसे काढायचे? डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो? चेक कसा लिहायचा? कसा भरायचा? चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ? NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ? मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत असे अनेक प्रश्न पडत असतात. दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात, रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत. मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 80 | 21.5 | 14 | 0.4 | 100 | Children | बालसाहित्य | 100 | babdubanket | babdu banketBC.jpg |
प्रेमळ भूत : भाग ४
वर्गातली भुताटकी आणि इतर कथा
राजीव तांबे
जगात भुतं नसतात…
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!
मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!
कथा
O वर्गातली भुताटकी
O गावातली भुताटकी
Reviews
There are no reviews yet.