135 | Mulansathi ShreeSamarth Ramdas | मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास | Waman Deshpande | वामन देशपांडे | संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 40 | 20.3 | 16 | 0.1 | 60 |
Saint Ramdas for kids
|
Children | बालसाहित्य | 40 | Mulansathi Santa Ramdas.jpg | ShriSamarthRamdasBc.jpg |
मुलांसाठी संत ज्ञानेश्वर
वामन देशपांडे
संत ज्ञानेश्वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.