232 | 978-93-82591-20-7 | Premal Bhoot Part 1 | प्रेमळ बहुत : भाग १ | शाळेतली भुताटकी आणि इतर कथा | Rajiv Tambe | राजीव तांबे | जगात भुतं नसतात… असतात फक्त भुतांच्या गोष्टी!मुलांनो, तुम्हाला भेटायला खास कोण येतय माहितेय? प्रेऽऽऽमळ भूऽऽत… हे असं तसं भूत नाहीये बरं का… हे आहे एज्युकेटेड भूत! बोला, आहे का काही तुमची इच्छा? मग नुसतं म्हणा… ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!कथाO भुताशी मैत्रीO शाळेतली भुताटकीO सर्कशीत भुताटकी O घरातली भुताटकी |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 56 | 21.5 | 15 | 0.5 | 105 |
It is a fascinating story of Raina and her best friend who is a ‘Ghost’. But this Ghost is not at all scary. He is edneated and loves to help children with good heart. Children will deficately enjoy the thrilling and hilarious stories of Premal Bhoot full of entertainment.
|
Children | बालसाहित्य | 75 | premal bhoot_1_RGB | premal bhoot_1_BackBC.jpg |
मुलांसाठी संत ज्ञानेश्वर
वामन देशपांडे
संत ज्ञानेश्वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.