415 | 978-93-86493-88-0 | Potacha Kapat | पोटाचं कपाट | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | आपल्या पोटात कावळे असतात की आतडी?
आणि पोटात जर कावळे नसतील, तर भूक लागल्यावर पोटातले कावळे ओरडतात असं आजी म्हणते, त्याचा अर्थ काय बरं असेल? फुलपाखराचं पोट कसं असतं आणि हत्तीचं कसं? पक्षी उडता-उडता जेवतात, तर आपण चालता-चालता का नाही जेवू शकत? कीटक फुलांमधला मध खातात, पण काही-काही फुलंच या कीटकांना खाऊन टाकतात म्हणे! मैत्रेयीच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर आजीला आणि आजोबांनाही माहीत नसतात. मग आजी आजोबांना म्हणते, “तुम्ही आता कॉम्प्युटर का शिकू न घेत नाही? त्याच्या पोटात जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठेवलेली असतात म्हणे !” |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | PotKapat | PotBC.jpg |
अंधाराचं गांव
स्वाती राजे
ही गोष्ट जादूची.
जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि
सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.
अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!
राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!
उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.
आलं का यश त्यात तिला?
गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!
जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि
तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…
Reviews
There are no reviews yet.