412 | 978-93-86493-85-9 | Ghadyalache Haat Aani Tebalache Paay | घडाळ्याचे हात आणि टेबलाचे पाय | वाचा जाणा करा संच | Kavita Mahajan | कविता महाजन | `इतकी कामं करायला मला काही दहा हात नाहीयेत.
सगळे जण चटाचटा पाय उचला आणि या माझ्या मदतीला.” आई कधीकधी म्हणते. मग आई, बाबा, आजी, आजोबा आणि मैत्रेयी अशा पाच जणांचे मिळून खरोखरच दहा हात होतात आणि सगळी कामं पटापटा होतात. पाय जास्त काम करतात की हात जास्त कामं करतात? हातच जास्त कामं करत असणार! हात लिहितात, चित्रं काढतात, वाद्यं वाजवतात, स्वयंपाक करतात, घर स्वच्छ करतात, ऑपरेशन करतात, झाडांना पाणी घालतात… बापरे… कित्ती कामं! आणि पाय चालतात, पळतात, फुटबॉल खेळतात, नाचतात, लाथा मारतात… म्हणजे पायही महत्त्वाचे आहेतच. पण आई जसं दहा हात हवेत म्हणते तसं कधी दहा पाय हवेत असं मात्र कधीच का नाही म्हणत ? |
paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 28 | 22 | 15 | 0.2 | 30 | Children | बालसाहित्य | 50 | GhadyalacheHaathVaTeblachePay | HaathBC.jpg |
गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ३)
पुरषोत्तम धाक्रस
या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.
अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का?
Reviews
There are no reviews yet.