60.00

मुलांसाठी संत ज्ञानेश्वर


वामन देशपांडे


संत ज्ञानेश्‍वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्‍वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्‍वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्‍वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्‍वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.



Share
133 Mulansathi Sant Dhyaneshwar मुलांसाठी संत ज्ञानेश्वर Waman Deshpande वामन देशपांडे संत ज्ञानेश्‍वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्‍वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्‍वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्‍वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्‍वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. Paper Back Books Rohan Prakashan Marathi 48 20.3 16 0.1 60
Saint Dhyaneshwar for kids
Children बालसाहित्य 40 Mulansathi Sant Dhyaneshwar.jpg SantDnyashewarBc.jpg
Weight 80 g
Dimensions 21.6 × 14 × 0.1 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.