128 | Goshti Purun Uranarya : Part – 5 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ५) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children story | Children | बालसाहित्य | 35 | Goshti Purun Uranarya : Part – 5.jpg | GoshtiPurunUrnarya5BC.jpg |
मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास
वामन देशपांडे
संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.
Reviews
There are no reviews yet.