50.00

नकटीचं नाक

वाचा जाणा करा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”358″]


सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली

आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.

तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”

आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”

मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?

नाक नसलेला माणूस कसा दिसेल?

मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?

जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे

नाकाने कांदे सोलता आले नसते.

आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?

बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?


978-93-86493-80-4 Paper Back 28 ,
Share
407 978-93-86493-80-4 Nakaticha Naak नकटीचे नाक वाचा जाणा करा संच Kavita Mahajan कविता महाजन सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली

आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.

तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”

आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”

मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?

नाक नसलेला माणूस कसा दिसेल?

मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?

जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे

नाकाने कांदे सोलता आले नसते.

आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?

बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?

paper Back Books Rohan Prakashan Marathi 28 22 15 0.2 30 Children बालसाहित्य 50 NaktichaNak NaakBC.jpg
Weight 30 g
Dimensions 22 × 15 × 0.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.