29 | Sampoorna Pakakala (veg+nonveg) | संपूर्ण पाककला- शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती | सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच | Usha Purohit | उषा पुरोहित | मुख वैशिष्ट्ये : v सर्वसमावेशक पाककृती v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ v निवडीसाठी भरपूर पदार्थ v पदार्थांमधील वैविध्य v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला! |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 580 | 22.3 | 14.5 | 3.1 | 850 |
A complete recipe book with range of soups, starters, main course and deserts.
|
Recipe | पाककला | 295 | Sampoorna Pakakala ( Veg+nonveg ).jpg | SampurnaPakkalashakahariNonvegBc.jpg |
पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र
स्नेहलता दातार
पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री… स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे.
Reviews
There are no reviews yet.