79 | 978-81-86184-20-2 | Puddings Va Custards | पुडिंग्ज व कस्टर्डस् | Mangala Barve | मंगला बर्वे | पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 |
Recipes of Puddings and custards
|
Recipe | पाककला | 50 | Puddings Va Custards.jpg | Puddings&CustardsBc.jpg |
संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
उषा पुरोहित
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.