260.00

संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती

सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच


उषा पुरोहित हे नावच घेताच आठवतात, त्या त्यांच्या चविष्ट, लज्जतदार पाककृती. स्वयंपाकाची आवड असणार्याह सार्यांाच्याच मनात उषाताईंचं स्थान अढळ आहे. त्यांनी दिल्ली इथल्या लेडी इर्विन कॉलेज ऑफ होम सायन्स इथून होम सायन्स या विषयात बी.एससी. ही पदवी प्राप्त केली. भारातील विविध प्रांतात व्यास्तव्यास असल्यामुळे त्यांना अनेकविध पाककृती आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्या पाककृतींना उषाताईंनी स्वतः असा खास टच देऊन विविध नियतकालिकं तसंच वृत्तपत्रांमधून पाककला विषयक लेखन केलं. साप्ताहिक सकाळमधील रूचिपालट हे त्यांचं सदर खूप लोकप्रिय झालं. याशिवाय त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील वाहिन्यांवर पाककलाविषयक विविध कार्यक्रमांत भाग घेतला आहे. त्यांनी अनेक पाककला स्पर्धांत परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.

मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन

सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!


Hardbound 520

Reading Time: 1 Minutes (111 words)

28 Sampoorna Pakakala (vegeterion) संपूर्ण पाककला- फक्त शाकाहारी आवृत्ती सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच Usha Purohit उषा पुरोहित मुख वैशिष्ट्ये :
v सर्वसमावेशक पाककृती
v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
v निवडीसाठी भरपूर पदार्थ
v पदार्थांमधील वैविध्य
v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Hard Bound Books Rohan Prakashan Marathi 520 22.3 14.5 2.8 800
A complete recipe book with range of soups, starters, main course and deserts.
Recipe पाककला 260 Sampoorna Pakakala ( Vegeterion).jpg SampurnaPakkalashakahariBc.jpg
Weight 800 g
Dimensions 21.6 × 14 × 2.8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.