61 | 978-81-86184-03-5 | Salads Va Koshimbiri | सॅलड्स व कोशिंबिरी | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 84 | 21.6 | 14 | 0.4 | 100 |
Recipes of salads
|
Recipe | पाककला | 60 | Salads Va Koshimbiri.jpg | SaladsKoshimbariBC.jpg |
असे करा साठवणीचे पदार्थ
वैजयंती केळकर
नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!
Reviews
There are no reviews yet.