60 | 978-81-86184-53-0 | Fridge-Oven-Mixer (Trividha Pakakruti) | फ्रीज-ओव्हन-मिक्सर (त्रिविध पाककृती) | Mangala Barve | मंगला बर्वे | पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक ! फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 78 | 21.6 | 14 | 0.5 | 100 |
recipes made from Fridge Oven Mixer
|
Recipe | पाककला | 60 | Fridge, Oven, Mixer ( Trividha Pakakruti).jpg | FridgeOvenBc 001.jpg |
पंचप्रांतीय पाककृती
आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.