100.00

आइस्क्रीम्स व डेझर्टस्

फ्रिजच्या साहाय्याने


सुजाता चंपानेरकर


लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्‍या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत.



Paper Back 104
Share
39 Icecreams and Desserts आइस्क्रीम्स व डेझर्टस् Sujata Champanerkar सुजाता चंपानेरकर लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्‍या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत. Paper Back Books Rohan Prakashan Marathi 104 21.6 14 0.5 140
Ice-creams and desserts made easily in your fridge
Recipe पाककला 100 Ice creams and Desserts.jpg IcecreamBC.jpg
Weight 140 g
Dimensions 21.6 × 14 × 0.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.