50.00

डाळी-कडधान्यं खासियत

उसळी, भाज्या, आमटी, वरण, सांबर, पराठे, भाकरी, खिचडी, पुलाव आणि तऱ्ह्तऱ्हेचा अल्पोपाहार!


मंगला बर्वे


डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक!
हे पुस्तक परिपूर्ण का?
कारण यात आहे भरपूर विविधता —
o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव
अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!


978-93-80361-69-7 Paper Back 156
Share
35 978-93-80361-69-7 Dali-Kadhanya Khasiyat डाळी-कडधान्यं खासियत उसळी, भाज्या, आमटी, वरण, सांबर, पराठे, भाकरी, खिचडी, पुलाव आणि तऱ्ह्तऱ्हेचा अल्पोपाहार! Mangala Barve मंगला बर्वे डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक!
हे पुस्तक परिपूर्ण का?
कारण यात आहे भरपूर विविधता —
o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव
अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 156 18.5 10.5 0.5 150
Recipes of cereals
Recipe पाककला 50 Dali Kad-dhanya Khasiyat.jpg Dali Kad-dhanya Khasiyat_NewBC.jpg
Weight 150 g
Dimensions 21.6 × 14 × 0.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.