75.00

साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या

‘अन्नपूर्णा’ हे मंगला बर्वे यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक जरी असलं तरी त्यांच्यातली ‘पूर्ण अन्नपूर्णा’ उलगडली गेली, ती रोहन प्रकाशनात... १९८३ मध्ये रोहन प्रकाशनाने त्यांचं ‘फ्रिज-ओव्हन-मिक्सर : त्रिविध पाककृती’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यानंतर मंगला बर्वे यांनी २० पुस्तकं ‘रोहन’साठी लिहिली आणि ती वाचकप्रिय ठरली.

आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.

Paper Back 136

Reading Time: 1 Minutes (110 words)

31 Shakahari 21 Mejvanya साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या Mangala Barve मंगला बर्वे आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 136 21.6 14 0.9 110
21 sets of delicious vegetarian recipes
Recipe पाककला 75 Shakahari 21 Mejvanya.jpg Shakahari21majwanyaBC.jpg
Weight 110 g
Dimensions 21.6 × 14 × 0.9 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.