73 | 978-93-80361-59-8 | Upavasache Padartha | उपवासाचे पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही… फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे… जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी… एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे. सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे. तसेच नेम-नियम, सण, व्रत-वैकल्य आदींच्याही इत्थंभूत माहितीचा या पुस्तकात अंतर्भाव आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 56 | 18.5 | 10.5 | 0.3 | 80 |
Recipes for religious fasts
|
Recipe | पाककला | 35 | Upavasache Padartha.jpg | UpvasachePadarthBC.jpg |
संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
उषा पुरोहित
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.