44 | Kapadavaril Kalakusar | कापडावरील कलाकुसर | कापडावरील कलाकुसर | Pratibha Kale | प्रतिभा काळे | कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात. भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल. या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 132 | 21.6 | 14 | 0.7 | 160 |
Stiching as an art
|
Utility | उपयुक्त | 125 | Kapdavaril Kalakusar.jpg | Kapdavaril KalakusarBC.jpg |
क्रोशाचे विणकाम भाग – २
एका सुईवरील लोकरीचे नावीन्यपूर्ण विणकाम
[taxonomy_list name=”product_author” include=”709″]
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपरी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.
Reviews
There are no reviews yet.