Reading Time: 3 Minutes (302 words)
319 | 978-93-86493-01-9 | Smartpane Vha Cashless | स्मार्टपणे व्हा कॅशलेस | आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस’ पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते – * क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं? * रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? *ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं? * NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या? * इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या? * सशक्त पासवर्ड्स कसे तयार करायचे? * ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे? * लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची? * सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 90 | 20.3 | 13.5 | 0.5 | 100 |
A perfect handbook to go cashless smartly in the era of demonetisation.
Smartpane Vha Cashless makes you an expert in all kinds of cashless transactions. From availing a debit/ credit card, using apps like Paytm, making maximum use of the services like NEFT/RTGS, E-wallets, booking tickets or paying bills online, this book becomes your friend and guide and makes you a smart ‘netizen’ in the modern world. While doing online transactions, it also helps you to take necessary care for the security of your passwords, bank accounts and other essential details. All in all, it’s a complete self-help guide for all who aspires to be a smart citizen in the smart world. |
Utility | उपयुक्त | Informative | माहितीपर | Senior Citizen | जेष्ठांसाठी | 125 | SamartpaneVhaCashless_Cover | SmartpaneWhaCashlessBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.