100.00

गमक यशाचे

सामन्यत्वाकडून असामन्यत्वाकडून


अतुल मगून हे एक उद्योजक असून, व्यवस्थापन सल्लागार, लेखक आणि कार्यप्रवर्तक वक्ते आहेत . दिल्लीच्या आयआयटीचे ते पदवीधर आहेत. तीन वर्षं विविध मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चीच एक व्यावसायिक सल्ला आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक कंपनी स्थापन केली . तिच्यामार्फत ते व्यवसाय परिवर्तन, व्यवस्थापनात बदल आणि नेतृत्व निर्माण या विषयीचे मार्गदर्शन करतात.

ही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. !


Reading Time: 2 Minutes (167 words)

978-93-82591-27-6 Gamak Yashache गमक यशाचे सामन्यत्वाकडून असामन्यत्वाकडून अतुल मगून डॉ . अरुण मांडे ही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. ! Book Rohan Prakashan Marathi 110
व्यक्तिमत्त्व विकास
100
Weight 100 g
Dimensions 11 × 17 × .5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.