451 | Born To Win | बॉर्न टु विन | जिंकण्यासाठी जन्म आपुला | Zig Ziglar | Tom Ziglar | झिग झिगलर | टॉम झिगलर | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | व्यवसायात यश मिळवायचं आहे? कार्यक्षेत्रात अग्रस्थान पटकवायचं आहे? कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख हवं आहे? मग असं समजा की, या साऱ्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळालीच… अर्थात बॉर्न टु विन! लाईफ चेंजर अशी ख्याती असणारे प्रेरक वक्ते झिग झिगलर यांनी या पुस्तकात यशाचा जणू मूलमंत्रच दिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात लपलेले अनेक गुण हे पुस्तक दाखवून देतं. जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या, तक्ते, टेबल्स यांचा आधारही ते देतात. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक…बॉर्न टु विन ! |
book | Rohan Prakashan | Marathi | Self – Help |
व्यक्तिमत्व विकास
|
225 | BornToWincover.jpg | BornToWincoverBC.jpg |
इम्प्रेसिव्ह इंग्लिश
बी.के. गर्दे
व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता
- नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
- नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांसाठी.
- व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
- परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
- इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
- चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
- भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
- कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.