272 | 978-93-82591-68-9 | Maza Motivator Mitra | माझा मोटीव्हेटर मित्र | आयुष्यात नेहमी साथ व स्फूर्ती देणारा आपला वैयक्तिक मोटिव्हेटर मार्गदर्शक | Atul Rajoli | अतुल राजोळी | यशोप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र
यशस्वी होण्याची पहिली पायरी असते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होणं! त्यानंतरच आपल्या प्रयत्नांना मेहनतीची जोड देऊन आपलं ठरवलेलं उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. आणि म्हणूनच यशोप्राप्तीच्या मार्गात आवश्यकता असते ती, उद्युक्त करणार्या, प्रेरणा देणार्या एखाद्या मार्गदर्शकाची! अप्रतिम पुस्तक! या पुस्तकातलं कोणतंही पान कधीही उघडून वाचावं, त्यातून तुम्हाला नक्कीच लाभदायक विचार मिळेल. या पुस्तकामुळे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायचं याचं उत्तम मार्गदर्शन मिळेल. ज्या वेळेला तुम्ही संकटात सापडाल, आपण हरलो, थकलो, संपलो असं वाटेल, त्या वेळी हे पुस्तक वाचा. तुम्हाला खात्रीने सकारात्मक मार्ग सापडेल! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 180 | 20.4 | 13.2 | 1 | 210 |
Motivation is very essential for success !
In this book Atul Rajoli, who is the founder of ‘Born to Win’ has given 50 outstanding tips or mantras to achieve your goals and to fulfill your dreams. He is your true friend who will guide you in your personal & professional life. |
Self – Help |
व्यक्तिमत्व विकास
|
200 | Maza Motivator Mitra_RGB | Maza Motivator Mitra_BackBC.jpg |
सभेत कसे बोलावे
महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात श्री. माधव गडकरी यांची भाषणे गाजत आहेत. शिक्षण-संस्था, खासगी-संस्था, राजकीय संघटना आणि इतर संघटनांकडून माधव गडकरी यांना भाषणासाठी सतत बोलावण्यात येते. वयाच्या २१ व्या वर्षापासून श्री. गडकरी हे भाषण करीत आले आहेत. त्यामुळे भाषण-शास्त्राचा त्यांचा दीर्घानुभव आहे. या दीर्घानुभवाच्या साहाय्याने ‘सभेत कसे बोलावे?’
हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रसंगी कसे बोलावे हे अनेक नामवंतांची भाषणे या पुस्तकात देऊन त्यांनी पटविले आहे. भाषण करताना येणार्या अडचणी, त्यातील दोष यांचे त्यांनी उत्तम तऱ्हेने विवेचन केलेले आहे. थोडक्यात म्हणजे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे वेगवेगळया वर्तुळात कार्य करणार्या व्यक्तींना व सभेत समाजसेवकांना समयोचित कसे बोलावे हे श्री. माधव गडकरी यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक भाषणे करणार्यांना, ठरविणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.
Reviews
There are no reviews yet.