Reading Time: 2 Minutes (240 words)
241 | 978-93-82591-28-3 | Salle Lakhmolache | सल्ले लाख मोलाचे | ५५ नामवंतांचे जीवन बदलून टाकणारे मौलिक सल्ले | Business Today Team | बिझनेस टूडे टीम | आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात. बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, पण काही जण हे सल्ले किंवा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात, म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात! हे जाणूनच विज्ञान-तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ, मनोरंजन, जाहिरात, चित्रपट, वैद्यक, साहित्य आणि उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन… नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन… …नातेसंबंध सुधारण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील. यातलं एखादं पान तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन मनोबलही वाढवेल… आणि पहा तुमचंही जीवन बदलून जाईल! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 91 | 20.5 | 13.7 | 0.5 | 110 |
This book is a treasure trove of good counsel that worked for the fifty-five known celebrities. They include some of India’s best known personalities and opinion makers scuh as A.P.J. Abdul Kalam, Azim Premji, Aamir Khan, Shah Rukh Khan, Javed Akhtar, R.C. Bhargava, Gurcharan Das, Kiran Mazumdar-Shaw, Dr, Devi Shetty, Rama Prasad Goenka, Prasoon Joshi, Harsh Mariwala and Karan Johar-all leaders in their respective field’s whether it be business, scinence, politics, Medicine, Literature or entertainment. For a reader looking for inspirations insight or simply some practical guidance, this is a book well bought.
|
Self – Help | व्यक्तिमत्व विकास | Educational | शैक्षणिक | 75 | Salle Lakhamolache_RGB | Salle Lakhamolache_BackBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.