480 | 97-89-38649-36-75 | Akash | आकाश | Raju Deshpande | राजू देशपांडे | चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 11 | 60 | Aakash.jpg | AakashBC.jpg |
नकटीचं नाक
वाचा जाणा करा संच
कविता महाजन
सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली
आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.
तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”
आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”
मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?
नाक नसलेला माणूस कसा दिसेल?
मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?
जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे
नाकाने कांदे सोलता आले नसते.
आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?
बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?
Reviews
There are no reviews yet.