215 | 978-93-80361-93-2 | Garbhavati va Balantininsathi Poshak Pakakruti | गर्भवती व बाळंततीनिंसाठी पोषक पाककृती | G. Padma Vijay | जी. पद्मा विजय | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.प्रमुख वैशिष्ट्यं :* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ * पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता * अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण * प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत * पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स * बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 132 | 21.6 | 14 | 0.7 | 160 |
Perfect cookbook for Pregnant women and Nursing mothers. Book consists of information about the food, healthy recipes, nutrient values and useful tips.
|
Health | आरोग्य | 150 | CookBook for Pregnant Women_jpg | garbhvatee va balantinisathi poshak paakakrutiBC.jpg |
नैसर्गिक सौंदर्यसाधना
हरी कृष्ण बाखरू
अनुवाद : डॉ. अरुण मांडे
निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपद्धती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरुपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.
कृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले, तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.
० तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय ० त्वचारोगांवर निसर्गोपचार ० चमकदार डोळ्यांसाठी उपाय ० डोळ्यांच्या समस्यांवर उपाय ० चमकदार दातांसाठी उपाय ० केसांची नैसर्गिक निगा ० हातापायाची निगा ० सुडौल शरीरासाठी उपाय ० सौंदर्यासाठी विशिष्ट आहार ० विविध वनौषधी ० व्यायाम ० योगासने
Reviews
There are no reviews yet.