57 | Aaharadware Upachar | आहाराद्वारे उपचार (सर्वसामान्य आजारांवर) | Hari Krushna Bakhru | हरी कृष्ण बाखरू | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | आपल्या रोजच्या आहारातील किंवा अन्य अन्नपदार्थांत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांमध्ये अनेक आजार किंवा जुनी दुखणी दूर करण्याची क्षमता असते. अशाच उपचारपध्दतींचं शास्त्रीय अभ्यासावर आधारित मार्गदर्शन हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाद्वारे केलं आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 248 | 21.6 | 14 | 1 | 270 |
Remedies using correct diet
|
Health | आरोग्य | 160 | Aaharadware Upachar.jpg | aaharadwareUpacharBC.jpg |
घरगुती औषधोपचार
प्रेमलता परळीकर
दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’!
सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.
Reviews
There are no reviews yet.