147 | 978-93-80361-34-5 | Fitness Set | फिटनेस सेट | (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं) | आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं… 1. चाला…’फिट’ राहा लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन 2. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय 3. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य लेखक : जी.पद्मा विजय हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत. 4. पाठदुखी विसरा… लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 592 | 1000 |
Set of 4 fitness books
|
Health | आरोग्य | 600 | Fitness Set.jpg | FitnessBox_BothsidesBC.jpg |
कामसत्य
लैंगिक ज्ञान व विज्ञान
डॉ. रमेश पोतदार
कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!
स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.