51 | Kamsatya | कामसत्य | लैंगिक ज्ञान व विज्ञान | Dr. Ramesh Potdar | डॉ. रमेश पोतदार | कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू! स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 160 | 21.6 | 14 | 0.7 | 160 |
Information about sex, methods of satisfaction
|
Health | आरोग्य | 100 | Kamsatya.jpg | KamasatyaBC.jpg |
आरोग्यदायी जीवनसत्त्वे
उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण
अनुवाद :
आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.
Reviews
There are no reviews yet.