179 | 978-93-80361-52-9 | Heart Attack Ani Sukhi Samruddha Jeevan | हार्ट अॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन | Dr. Tom Smith | डॉ. टॉम स्मिथ | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी… बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं. ठळक वैशिष्टये 0 हृदयाचं कार्य कसं चालतं? 0 हृदयविकाराची कारणं कोणती? 0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? 0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात? 0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल? 0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत? 0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी? 0 हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल? 0 हार्ट अॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल? 0 अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 21.6 | 14 | 0.5 | 100 |
Guidance to avoid heart attack and live healthyly with it.
|
Health | आरोग्य | 125 | HeartAttackCover.jpg | HeartAttackCoverBC.jpg |
रक्तदाब आणि हृदयविकार
गप्पा डॉक्टरांशी मालिका
[taxonomy_list name=”product_author” include=”550″]
आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .
Reviews
There are no reviews yet.