52 | Sadpatal Vha Sadpatal Raha | सडपातळ व्हा सडपातळ राहा | वजन घटविण्यासाठी अनेक उपाय व उपचारपध्दती तसेच बांधेसूद राहण्यासाठी सौम्य आहारनियमनाच्या शास्त्रशुध्द पाककृती | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | आपले शरीर बांधेसूद असावे, आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येक स्त्री-पुरुषास वाटत असते. परंतु ते साधायचे कसे? -स्वत:ची उपासमार करून घेऊन, -की न झेपेल इतका व्यायाम करून, -की फसवी अद्भुत औषधे घेऊन? आहारशास्त्राच्या अभ्यासक व दीर्घ अनुभव असलेल्या लेखिका वसुमती धुरू आपणास सर्व पर्यायांची माहिती देतात आणि सौम्य व्यायामाचे प्रकार, चालणे तसेच शास्त्रशुध्द सौम्य आहारनियमन कसे करावे? हे समजावून देतात. आहारनियमनाच्या विविध पाककृती देऊन लेखिकेने सिध्दांताला प्रात्यक्षिकांचीही जोड दिली आहे. या पुस्तकामुळे बांधेसूद, सुडौल राहण्याचे आपले इप्सित साधणे सोपे होईल. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 216 | 21.6 | 14 | 0.8 | 240 |
Ways to slimming
|
Health | आरोग्य | 175 | Sadpatal Vha, Sadpatal Raha.jpg | Sadpaatal vha sadpatal rahaBC.jpg |
कामसत्य
लैंगिक ज्ञान व विज्ञान
डॉ. रमेश पोतदार
कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू!
स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.