251 | 978-93-82591-42-9 | Soya Khasiyat | सोया खासियत | पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती | Usha Purohit | उषा पुरोहित | चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…
सोया खासियत! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 72 | 18.5 | 10.5 | 0.4 | 70 |
Soya has a high nutritional value. It is a favorite food item for new generation mothers.In this book Usha Purohit has given very creative recipes of Soya.
|
Recipe | पाककला | 45 | Usha Purohit Khasiyat-SOYA_RGB | Usha Purohit Khasiyat-SOYA_BC.jpg |
फ्रीज-ओव्हन-मिक्सर (त्रिविध पाककृती)
मंगला बर्वे
पाककृती या विषयावर लिहिणार्या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक !
फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा.
Reviews
There are no reviews yet.