825.00

मन:स्वास्थ्य संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच


डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन


316 978-81-93293-61-4 Manaswasthya Swatahacha ani Kutumbacha Set of 4 book मनस्वास्थ्य संच निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच Dr. Vijaya Phadnis डॉ. विजया फडणीस मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शनमनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाशसुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शनगोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 756 21.7 14 3.8 860
The Set of 4 Books – The detailed information about these disorders, coupled with her vast experience has made these articles richer and interesting. This book is not only useful for common reader but also for psychology students and professors.
This is one of the important book on parenting. This book offers respectful advice for ways to speak to children.
A perfect guide for a healthy mind and stress-free life, this book deals primarily with various issues which one faces in day to day life. Written by eminent counsellor and psychoanalyst Dr. VijayaPhadanis, the book throws light on the complex psychological diseases like OCD, ADHD, Schizophrenia, etc.
Dr. Vijaya Phadnis tells us how to keep our mind healthy and how to maintain the inner peace in today’s stressful and fast lifestyle. She guides us on how to control the negativity in our behavior in order to achieve self-development and change our view towards life.
Psychology मन:स्वास्थ्य 750 ManswasthyaSwatacheAniKutumbache_Set ManaswasthyasanchBC.jpg
Weight 860 g
Dimensions 21.7 × 14 × 3.8 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.