119 | Vividha Padartha Urlyasurlyatun | विविध पदार्थ उरल्यासुरल्यातून | Mrunal Chandwadkar | मृणाल चांदवडकर | कधी अपेक्षेइतके पाहुणे येत नाहीत, कधी कुणाची भूकच मंदावते, तर कधी घरातील मंडळींचा अचानक बाहेर खायला जाण्याचा बेत ठरतो. अशा वेळी स्वयंपाक तोलूनमापून करूनही काही पदार्थ उरतात. हे पदार्थ दुसर्या दिवशी खायला मंडळी नाखूष असतात आणि ते टाकून देण्याचा विचार मनात येऊ नये, हेही खरेच! पण त्यामुळे पेच कायम राहतो— करायचं काय या शिल्लक पदार्थांचं? मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 48 | 18.5 | 10.5 | 0.3 | 40 |
Recipes made from leftovers
|
Recipe | पाककला | 25 | Vividha Padartha Urlyasurlyatun.jpg | VividhPadarthUrlyasurlyatunBc.jpg |
दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ
मंगला बर्वे
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत.
यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे.
करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.