453 | 978-93-89458-16-9 | Vishram Gupte Tridhara | विश्राम गुप्ते त्रिधारा | Vishram Gupte | विश्राम गुप्ते | प्रेम…
एक संकल्पना, कौटुंबिक नातेसंबंध, आणि व्यक्तिगत जाणिवांचा खोलवर शोध… हे आहे या त्रिधारेचे सूत्र. अभिजात कथनवैशिष्ट्यं असलेली विश्राम गुप्ते लिखित संग्राह्य कादंबरीत्रयी… |
combo set | Rohan Prakashan | Marathi | मोहर | Combo Sets | पुस्तक संच | Fiction | कथा-कादंबरी | 1000 | VishramGupteTridharaSetCovers | Oon_DhagSetCoversBC.jpg |
आर.के. नारायण संच
४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
संचात असलेली ४ पुस्तकं :
१. द इंग्लिश टीचर
२. द बॅचलर ऑफ आर्टस
३. मालगुडीचा नरभक्षक
४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…
Reviews
There are no reviews yet.